नवरोझ

नवरोझ म्हणजे पारशी नववर्ष. नवरोझ इंग्रजीमध्ये Novruz, Nowrouz, Nooruz, Navruz, Nauroz किंवा  Nevruz अश्याप्रकारे विविध पद्धतीत लिहिले जातात. सांस्कृतिक दृष्टीनी महत्वाच्या असलेल्या ह्या पारशी सणासाठी अनेक देशांनी पुढाकार घेऊन ह्या सणाला युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ह्या देशांमध्ये भारत, इराण,पाकिस्थान, उजबेगीस्थान, अझरबैजान, किर्गीजस्थान आणि तुर्कस्थान ह्यांचा समावेश आहे. विशाल भौगोलिक क्षेत्रावर वसंत ऋतूच्या … Continue reading नवरोझ