रुद्राय नमः

आज सोमवार, श्रावणमास आरंभ होतोय. बोधसूत्र वाचकांसाठी श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवाय नमः या लेख मालिकेतील हा पहिला लेख घेऊन आले आहे. देवांचा देव महादेव म्हणून शिव आपल्याला सर्वज्ञात आहे. या महादेवाच्या प्रारंभिक अवस्थेचे मूळ आपल्याला ऋग्वेदामध्ये … Continue reading रुद्राय नमः