नवरस आणि देवी शिल्पे

महाविद्या महामाया महामेधा महास्मृतिः |महामोहा च भवती महादेवी महासुरी || देवी स्वरूपा म्हणजे तिच्यातील विविध तत्त्वांचे साक्षात दर्शन आपल्याला घडते. कधी ती निसर्ग रूपात अवतरणारी प्रकृतीरूपा असते तर कधी ती असुरांचे निर्दालन करणारी दुर्गा असते. महाविद्या, महामाया, महामेधा, महास्मृति, महामोहा अश्या विविध रूपांमध्ये तिची कल्पना केली आहे. भारतीय शिल्पकलेमध्ये देवीच्या सौम्य, रौद्र, उग्र, भयानक अश्या … Continue reading नवरस आणि देवी शिल्पे