हास्य रस – सप्तमातृका : नवरस आणि देवी शिल्पे

मागच्या भागात उमा महेश्वर यांच्या आलिंगन मूर्तीमधून आपण शृंगार रसाची अभिव्यक्ती जाणून घेतली, या भागामध्ये देवी शिल्पातील हास्य रसयुक्त अभिव्यक्ती बघूया.  रससिद्धांतामध्ये, हास हा स्थायीभाव असेलला दुसरा रस म्हणजे हास्य रस. यामध्ये वेशभूषा , केशरचना, अलंकार यांच्यामधील विकृती म्हणजे जे असायला हवे त्याच्या विपरीत असेल तर त्यातून हास्य निर्मिती होते. त्यामुळे हास्य रसाचे विभाव हे … Continue reading हास्य रस – सप्तमातृका : नवरस आणि देवी शिल्पे