करुण रस – त्रिपुरा : नवरस आणि देवी शिल्पे

नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालेत आत्तापर्यंत आपण, उमा महेश्वर आलिंगन मूर्तीमधून शृंगार रस आणि मागच्या लेखातून सप्तमातृका पटातील हास्य रसाची अभिव्यक्ती जाणून घेतली, या भागामध्ये देवी शिल्प आणि करुण रस याची माहिती घेऊया.  … Continue reading करुण रस – त्रिपुरा : नवरस आणि देवी शिल्पे