स्वाध्याय सुधा सूत्र 4. श्रुती आणि दृष्टी

नमस्ते शारदे देवी, सरस्वती मतिप्रदे | वसत्वम् मम जिव्हाग्रे, सर्वविद्याप्रदाभव । देवी शारदेला माझा नमस्कार असो, ही देवी म्हणजे बुद्धीदात्री सरस्वती. जी माझ्या जिव्हाग्रावर वास करून, मला सर्व विद्या अवगत करून देणारी होवो, अशी प्रार्थना देवी सरस्वतीला आपण करतो. बुद्धी, मति, प्रज्ञा, मेधा या मनुष्याच्या ज्ञान साधनेतील दिव्य ज्योती आहेत. या ज्योतींच्या तेजाने मनुष्याच्या जीवनातला अज्ञानाचा … Continue reading स्वाध्याय सुधा सूत्र 4. श्रुती आणि दृष्टी