रामलीला

रामकथा मंदाकिनी चित्रकूट चित चारु। तुलसी सुभग सनेह बन सिय रघुबीर बिहारु ।। – तुलसीदास (रामचरित मानस) तुलसीदास त्यांच्या दोह्यात म्हणतात, रामकथा मंदाकिनी नदीप्रमाणे आहे जी सुंदर, निर्मळ आहे, ती चित्रकूट प्रमाणे चित्तवेधक आहे. तुलसीदासाचे स्नेह हेच वन आहे ज्यात श्री राम विहार करत आहे. रामलीला याचा शब्दशः अर्थ होतो रामाच्या लीला किंवा रामाच्या आयुष्यावर … Continue reading रामलीला