हरीहराय नमः

1882-83 साल. एक फ्रेंच अभ्यासक जो कम्बुज म्हणजे सध्याच्या कंबोडिया प्रांतामध्ये काही संशोधनार्थ गेला होता. फुनान मधील ताकेओ (Takeo) प्रांतातील नोम-दा (Phnom Da) या मंदिरातून एका देवता मूर्तीचे शीर्ष तो फ्रान्सला सोबत घेऊन गेला. फ्रान्समधील ग्युमेट (Guimet) संग्रहालयातील हे शीर्ष, 2016 साली कंबोडिया प्रांताला परत करण्यात आले. कंबोडिया सरकारने या निर्णयाचे स्वागत केले. इ.स. 7 व्या शतकातील … Continue reading हरीहराय नमः