स्वाध्याय सुधा सूत्र 8 कलादेवी नमस्तुभ्यं

‘कला’ या शब्दाची व्याप्ती अपार आहे. कलेसारखी दिव्य शक्ती माणसाच्या जीवनाला सौंदर्य, उल्हास, लालित्य, प्रतिभेने संपन्न करते. कलेच्या दिव्यत्वाची प्रचिती जिथे येते, तिथे कलात्मक नवसृजन दिसतेच. कला म्हणजे नित्य साधना आणि नित्य चिंतन यांतून प्रगल्भ होत जाणाऱ्या अनुभूतीचा विषय आहे. त्यामुळे कलासाधनेत कोणतेच हमरस्ते उपयोगी पडत नाहीत. कोणत्याही कलाकृतीचे सृजन होताना अनेकविध क्रिया या कार्यरत … Continue reading स्वाध्याय सुधा सूत्र 8 कलादेवी नमस्तुभ्यं