बोधसूत्र वरील विषय

इतिहास आणि त्यासंदर्भातील विविध विषयांना विविध सूत्रांमध्ये गुंफून भारतीय संस्कृतीचे विविध पैलू जाणून घेता येतील.

कला

भारतामध्ये चित्र, शिल्प, नाट्य, नृत्य, काव्य, संगीत आणि सोबतच हस्त-व्यवसाय, धातू-व्यवसाय, कशिदाकारी यांची एक समृद्ध परंपरा प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्याचे दिसते.

धर्म

भारतीय चतुःसूत्रीचा प्रथम आणि मुख्य सूत्र म्हणजे धर्म. धर्माची व्याख्या जी आपल्याला ज्ञात आहे त्यापेक्षा भारतीय धर्माचे स्वरूप हे अधिक प्रगल्भ आहे. ते समजून घेणे ही काळाचीही गरज ठरत आहे.

वारसा

अनेक पिढ्यांकडून आपल्याला सुपूर्त झालेला वारसा म्हणजे आपल्या अस्तित्वाची खरी ओळख. त्यामुळे आपल्या वारश्या संदर्भात प्रथम जागरूकता नंतर जतन आणि संवर्धन या तीन गोष्टी आवश्यक आहे.

साहित्य आणि वाङ्मय

भारतीय वाङ्मय व साहित्य परंपरा ही अविरत प्रवाहित झालेली ज्ञानधारा आहे. विविध भाषा, लिपी यांच्या सानिध्यात धार्मिक वाङ्मय, महाकाव्य, नाटके, कथा, शास्त्रे, पुराणे अश्या ज्ञानाने समृद्ध करणारे भांडार आहे.

व्यक्ती

भूतकाळातील वैभव, सप्रमाण इतिहास म्हणून समोर आणण्याचे श्रेय जाते ते या विषयांमध्ये योगदान करणाऱ्या विद्वानांना. अश्या विद्वानांचे जीवन आणि कार्य भावी संशोधकांसाठी एक आदर्श ठरू शकते.

नवीन लेखन