Monthly Archive: August 2024

0

कांस्य (ब्राँझ) नटराज प्रतिमा

भारतीय कला इतिहासात धातु प्रतिमांची एक उज्ज्वल परंपरा कायमच गौरवलेली आहे. यामध्येही विशेष करून चोल यांच्या कांस्य प्रतिमा या विशेष लोकप्रिय झाल्या. चोलांप्रमाणेच पल्लवांच्याही कांस्य किंवा धातु प्रतिमा बघायला मिळतात. कांस्य हा तांबे आणि...

0

मल्लिकार्जुन मंदिरावरील नटराज

पट्टदकल येथील मल्लिकार्जुन मंदिर म्हणजे द्रविड शैलीतील उत्तम स्थापत्याचा अविष्कार. या मंदिराचा निर्माण हा चालुक्य राजा विक्रमादित्य द्वितीय (इ.स. 733-44 ) याची पत्नी लोकमहादेवी हीची बहिण त्रिलोकमहादेवी हिच्याकडून झाला आहे. या मंदिराच्या जंघा भागावर...

0

ऊर्ध्व ताण्डव

नृत्यप्रिय शिवाची पञ्चकृत्य ही पाच तांडवातून अभिव्यक्त होतात. सृष्टीचे सृजन करण्यासाठी ललित ताण्डव, स्थितीसाठी संध्या ताण्डव, लयासाठी संहार ताण्डव, तिरोधनसाठी त्रिपुर ताण्डव आणि अनुग्रहसाठी ऊर्ध्वताण्डव हे पाच प्रकार आहेत. चिदंबरम् महात्म्यात ऊर्ध्व ताण्डवाशी निगडीत...

0

तत् कटीसमम्

स्वस्तिकापसृतः पादः करौ नाभिकटिस्थितौ| पार्श्वनुद्वाहितं चैव करणं तत्कटीसमम् || स्वस्तिक करणाचे संपादन केल्यानंतर पायांना विलग केले जावे. एक हात नाभि जवळ तर दुसरा कटिवर स्थित असेल तसेच पार्श्व भाग उद्वाहित मुद्रेत असल्यास त्याला कटीसम...

0

अष्टादशभुज नटराज

वातापी चालुक्य यांच्या काळात निर्माण झालेल्या बदामी येथील लेणी समूहातील लेणी क्र. 1 च्या प्रवेशद्वारावरच ही पूर्वाभिमुख अशी भव्य नटराज प्रतिमा आहे. ही लेणी भगवान शिवाला समर्पित आहे. शिवाचे विविध विग्रह इथे बघायला मिळतात....

0

कुञ्चित करण

नटराज शिल्पांमधील एक विलक्षण सुंदर आणि दक्षिणात्य शैलीत लोकप्रिय झालेले म्हणता येईल असे एक करण म्हणजे कुञ्चित करण. कांचीपुरम येथील कैलासनाथ मंदिरात याची दोन शिल्पे आहेत, याशिवाय पट्टदकल येथेही मला कुञ्चित करण असलेले नटराज...

0

महानट शिव

आंगिकम् भुवनम यस्य वाचिकं सर्व वाङ्ग्मयम्आहार्यं चन्द्र ताराधि तं नुमः (वन्दे) सात्विकं शिवम् || अर्थात हे संपूर्ण विश्व म्हणजे ज्याचा आंगिक अभिनय आहे, या समस्त विश्वातील वाङ्मय हेच ज्याचा वाचिक अभिनय आहे, हे चंद्र,...

0

उर्ध्वजानु प्रकीर्तितम्

सौंदर्यपूर्ण शिल्पांनी वेढलेले वेरूळ येथील कैलासनाथ म्हणजे पृथ्वीवरील साक्षात कैलास. राष्ट्रकुट राजांच्या कारकिर्दीत घडवलेले हे शिवालय डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. नृत्यरत शिवाचे विविध पैलू दाखवणारी अनेक शिल्पे इथे आहेत. त्यातील एक म्हणजे कैलास मंदिराच्या...

0

वृषभ ताण्डव नटराज प्रतिमा

पाल- सेन शैली म्हणून कीर्ती पावलेल्या शिल्पशैलीतील विलक्षण सुंदर नटराज प्रतिमा आज बघणार आहोत. बंगाल, बिहार आणि बांग्लादेश या प्रांतामध्ये या पाल शैलीतील अनेक शिल्पं बघायला मिळतात. या शैलीमध्ये शिल्पांमधील नाजूकपणा आणि सहजता दिसते....

0

ललाटबिम्बावरील नटराज

देवालयात प्रवेश घेताना विविध शाखांनीयुक्त अशी अलंकृत द्वारे आणि त्यांचे विशिष्ट ललाटबिम्ब आपले लक्ष वेधून घेतात. ललाटबिम्ब म्हणजे या द्वारांच्या ललाटपट्टीवर मध्यभागी असलेले देवतेची प्रतिमा. या ललाटबिम्बावर गरुडारूढ विष्णू, उमामहेश्वर, गजलक्ष्मी, गणेश अश्या विविध...