कोल्हापूर परिसरात रोमन देव
ग्रीक आॅलीम्पियन देवांपैकी एक महत्त्वाचा देव म्हणजे पाॅसीडॉन (Poseidon). रोमन दैवतशास्त्रामध्ये भूकंप निर्माण करणारा असे त्याचे प्राथमिक स्वरूप आहे. पाॅसीडॉन पुढे समुद्र देव किंवा पाण्याचा संरक्षक देव म्हणून प्रस्थापित झाला. तो समुद्राच्या लाटा नियंत्रित करून इतर विपत्तींपासून खलाशांना सुरक्षित बाहेर काढण्याचे कार्य करतो. त्यामुळे खलाशी, व्यापारी यांच्यासाठी तो महत्त्वाचा देव झाला होता. मात्र पाॅसीडॉन कोपला […]