Tagged: iconography

9

चंद्रशेखर शिव

आज सर्वत्र महाशिवरात्र मोठ्या प्रमाणात संपन्न होत आहे. शिव भक्तांसाठी महाशिवरात्रीचे महत्त्व अधिकच आहे. माघ वद्य चतुर्दशीची रात्र म्हणजेच महाशिवरात्र, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. महाशिवरात्रीशी संबंधित अनेक कथांचा वेगवेगळ्या पुराणांमधून उल्लेख येतोच. त्या कथांच्या...