Tagged: #kailasnath_temple_kanchi

0

ऊर्ध्व ताण्डव

नृत्यप्रिय शिवाची पञ्चकृत्य ही पाच तांडवातून अभिव्यक्त होतात. सृष्टीचे सृजन करण्यासाठी ललित ताण्डव, स्थितीसाठी संध्या ताण्डव, लयासाठी संहार ताण्डव, तिरोधनसाठी त्रिपुर ताण्डव आणि अनुग्रहसाठी ऊर्ध्वताण्डव हे पाच प्रकार आहेत. चिदंबरम् महात्म्यात ऊर्ध्व ताण्डवाशी निगडीत...

0

कुञ्चित करण

नटराज शिल्पांमधील एक विलक्षण सुंदर आणि दक्षिणात्य शैलीत लोकप्रिय झालेले म्हणता येईल असे एक करण म्हणजे कुञ्चित करण. कांचीपुरम येथील कैलासनाथ मंदिरात याची दोन शिल्पे आहेत, याशिवाय पट्टदकल येथेही मला कुञ्चित करण असलेले नटराज...