चित्रातून अभिव्यक्त होणारे नटराज स्वरूप
मानवासाठी चित्रकला हे त्याच्या अभिव्यक्तीचे प्राथमिक साधन होते. हे आपल्याला प्राचीन भारतीय चित्रकलेचा प्रवास बघताना समजते. अगदी प्राचीन काळापासून मानव जेव्हा गुहांमध्ये राहत होता त्यावेळी चित्र या माध्यमाचा त्याने यथायोग्य वापर केलेला दिसतो. भारतीय उपखंडाबद्दल विचार केला तर प्राचीन भारतीय चित्रकलेचा प्रवास हा आपल्याला भीमबेटका येथील मानवनिर्मित शैलाश्रयांमध्ये झालेला दिसतो. परंतु ज्याप्रमाणे काळाच्या ओघात वास्तूशास्त्र, […]