Tagged: Navarasa

8

नवरस आणि देवी शिल्पे

महाविद्या महामाया महामेधा महास्मृतिः |महामोहा च भवती महादेवी महासुरी || देवी स्वरूपा म्हणजे तिच्यातील विविध तत्त्वांचे साक्षात दर्शन आपल्याला घडते. कधी ती निसर्ग रूपात अवतरणारी प्रकृतीरूपा असते तर कधी ती असुरांचे निर्दालन करणारी दुर्गा...