रुद्राय नमः
आज सोमवार, श्रावणमास आरंभ होतोय. बोधसूत्र वाचकांसाठी श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवाय नमः या लेख मालिकेतील हा पहिला लेख घेऊन आले आहे. देवांचा देव महादेव म्हणून शिव आपल्याला सर्वज्ञात आहे. या महादेवाच्या प्रारंभिक अवस्थेचे मूळ आपल्याला ऋग्वेदामध्ये सापडते. पिनाकपाणी रुद्र या देवतेसाठी ऋग्वेदामध्ये तीन ऋचा संकलित केल्या आहेत. हा रुद्र भयानक, उग्र आणि विनाशकारी आहे. पण सोबतच तो […]