वेद पठण परंपरा
भारतीयांसाठी वेद म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर आहे. वेदांची पवित्रता ही सर्वश्रुत आणि सर्वमान्य आहे. म्हणूनच बृह्दारण्यक उपनिषदामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद म्हणजे परमात्म्याचे निश्वास म्हटले आहेत. अस्य महतो मूतस्य निःश्वसितमेतद् यद् ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदोऽथर्वांगिरसः |...