Monthly Archive: June 2021
आपण सर्वच समूहप्रिय लोक आहोत. पण केवळ समूह म्हणजे समाज नव्हे. एक सातत्यशील आणि सहकारी सामाजिक समूह ज्यांच्यामध्ये कार्य साध्य करण्यासाठी सुसंघटीत असा आकृतिबंध तयार झाला आहे, त्याला समाज म्हणता येईल. या समाजात राहून...
सिद्धांत आणि साधना यांच्या समन्वयातून निर्माण झालेल्या या योगदर्शनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. योगश्चित्तवृत्तिनिरोधः या स्वाध्याय सुधाच्या पूर्वसूत्रामध्ये आपण योग परंपरेचा संक्षिप्त इतिहास पाहिला. याशिवाय योगदर्शनाचे स्वरूप काय आहे हे जाणून घेतले. योगश्चित्तवृत्तिनिरोधः म्हणजे नेमके...
योगशास्त्र म्हणजे भारतीय संस्कृतीला लाभलेली अत्यंत व्यापक आणि विज्ञानाधीष्टीत अशी दीर्घ परंपरा आहे. केवळ भारतच नव्हे तर हे संपूर्ण विश्व या योग शक्तीने एकजूट होत आहे. योगशास्त्राचे मर्म केवळ जाणून समजणार नाही, तर प्रत्यक्ष...
नमस्ते शारदे देवी, सरस्वती मतिप्रदे | वसत्वम् मम जिव्हाग्रे, सर्वविद्याप्रदाभव । देवी शारदेला माझा नमस्कार असो, ही देवी म्हणजे बुद्धीदात्री सरस्वती. जी माझ्या जिव्हाग्रावर वास करून, मला सर्व विद्या अवगत करून देणारी होवो, अशी प्रार्थना...