शृंगार रस – उमामहेश्वर आलिंगन मूर्ती : नवरस आणि देवी शिल्पे
पार्वती म्हणजे प्राकृतिक शक्ती आणि सौंदर्य यांचा सुरेख संगम आणि शिव म्हणजे सत्य. देवीच्या विविध रूपांपैकी पार्वती हे स्वरूप सौंदर्य, माधुर्य आणि अनुराग यांची साक्ष देणारे आहे. त्यामुळेच उमा महेश्वर हे दम्पती प्राचीन भारतीय...