प्राचीन भारतीय चित्रकलेचा प्रवास (भाग 2)
भाग 1 – प्राचीन भारतीय चित्रकलेचा प्रवास भीमबेटकातील चित्रांची अभिव्यक्ती प्राचीन भारतीय चित्रकलेचा प्रवास भाग 1 मध्ये आपण बघितलं की वि.श्री. वाकणकरांना भीमबेटका ह्या शैलाश्रयांचा शोध कसा लागला. त्यांनी आणि इतर अभ्यासकांनी भीमबेटकाचा एक नवा पैलू कसा मांडला. ह्या भागात आपण ह्या शैलाश्रयांमधील चित्रांविषयी माहिती बघणार आहोत. इथली कला आपल्याला तत्कालीन माणसाविषयी नेमकं काय सांगू बघते […]