Tagged: iconography

0

कांस्य (ब्राँझ) नटराज प्रतिमा

भारतीय कला इतिहासात धातु प्रतिमांची एक उज्ज्वल परंपरा कायमच गौरवलेली आहे. यामध्येही विशेष करून चोल यांच्या कांस्य प्रतिमा या विशेष लोकप्रिय झाल्या. चोलांप्रमाणेच पल्लवांच्याही कांस्य किंवा धातु प्रतिमा बघायला मिळतात. कांस्य हा तांबे आणि...

0

मल्लिकार्जुन मंदिरावरील नटराज

पट्टदकल येथील मल्लिकार्जुन मंदिर म्हणजे द्रविड शैलीतील उत्तम स्थापत्याचा अविष्कार. या मंदिराचा निर्माण हा चालुक्य राजा विक्रमादित्य द्वितीय (इ.स. 733-44 ) याची पत्नी लोकमहादेवी हीची बहिण त्रिलोकमहादेवी हिच्याकडून झाला आहे. या मंदिराच्या जंघा भागावर...

0

ऊर्ध्व ताण्डव

नृत्यप्रिय शिवाची पञ्चकृत्य ही पाच तांडवातून अभिव्यक्त होतात. सृष्टीचे सृजन करण्यासाठी ललित ताण्डव, स्थितीसाठी संध्या ताण्डव, लयासाठी संहार ताण्डव, तिरोधनसाठी त्रिपुर ताण्डव आणि अनुग्रहसाठी ऊर्ध्वताण्डव हे पाच प्रकार आहेत. चिदंबरम् महात्म्यात ऊर्ध्व ताण्डवाशी निगडीत...

0

अष्टादशभुज नटराज

वातापी चालुक्य यांच्या काळात निर्माण झालेल्या बदामी येथील लेणी समूहातील लेणी क्र. 1 च्या प्रवेशद्वारावरच ही पूर्वाभिमुख अशी भव्य नटराज प्रतिमा आहे. ही लेणी भगवान शिवाला समर्पित आहे. शिवाचे विविध विग्रह इथे बघायला मिळतात....

0

कुञ्चित करण

नटराज शिल्पांमधील एक विलक्षण सुंदर आणि दक्षिणात्य शैलीत लोकप्रिय झालेले म्हणता येईल असे एक करण म्हणजे कुञ्चित करण. कांचीपुरम येथील कैलासनाथ मंदिरात याची दोन शिल्पे आहेत, याशिवाय पट्टदकल येथेही मला कुञ्चित करण असलेले नटराज...

0

महानट शिव

आंगिकम् भुवनम यस्य वाचिकं सर्व वाङ्ग्मयम्आहार्यं चन्द्र ताराधि तं नुमः (वन्दे) सात्विकं शिवम् || अर्थात हे संपूर्ण विश्व म्हणजे ज्याचा आंगिक अभिनय आहे, या समस्त विश्वातील वाङ्मय हेच ज्याचा वाचिक अभिनय आहे, हे चंद्र,...

0

वृषभ ताण्डव नटराज प्रतिमा

पाल- सेन शैली म्हणून कीर्ती पावलेल्या शिल्पशैलीतील विलक्षण सुंदर नटराज प्रतिमा आज बघणार आहोत. बंगाल, बिहार आणि बांग्लादेश या प्रांतामध्ये या पाल शैलीतील अनेक शिल्पं बघायला मिळतात. या शैलीमध्ये शिल्पांमधील नाजूकपणा आणि सहजता दिसते....

0

अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वति

आज वसंतपंचमी, मकर संक्रमणानंतर माघ महिन्यात येणारी शुक्ल पंचमी. वसंतपंचमीला वसन्त ऋतूचे पहिले पाऊल पडते आणि निसर्ग आपली कूस बदलतो. निसर्गाच्या बदलत्या रूपात वसन्त ऋतू वेगवेगळे रंग भरायला सुरुवात करतो. प्राचीन भारतीय परंपरेत या...

Hajara Rama Temple, Hampi Karnataka 0

श्रीरामाचे ‘हजार-राम’ मंदिर आणि कथाशिल्प

पम्पा नदीच्या म्हणजेच तुंगभद्रेच्या दक्षिण काठावर वसलेले एक छोटेसे गावं म्हणजे प्राचीन पम्पाक्षेत्र. सध्या आपण या गावाला हम्पी म्हणतो. कर्नाटकातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेले हम्पी, किष्किंदा क्षेत्र म्हणूनही सुपरिचित होते. इतिहास काळात विजयनगरचे साम्राज्य...

0

नवरस आणि देवी शिल्पे : एक अनुभव

त्रैलोक्यस्यास्य सर्वस्य नाट्यं भावानुकीर्तनम्  त्रैलोक्यातील समस्त भावांचे प्रस्तुतीकरण किंवा अनुकीर्तन म्हणजे नाट्य. भरतमुनींच्या रससिद्धांतानुसार नाट्य म्हणजेच काव्य. या सूत्रामधून खरंतर या लेखमालेचा जन्म झाला, असे म्हणता येईल.शिल्पकलेचा अभ्यास करताना मला कायम असे वाटते, शिल्प...