प्राचीन भारतीय चित्रकलेचा प्रवास (भाग 1)
कला म्हणजे अभिव्यक्ती असते. कलेच्या माध्यमातून माणूस त्याच्या अव्यक्त भावनांना अभिव्यक्त करून अर्थपूर्ण संकेतांचे आदानप्रदान करतो. मग ही अभिव्यक्ती त्याच्या धार्मिकतेशी निगडीत असले किंवा त्याला वाटणाऱ्या भीतीशी निगडीत असेल, त्याच्या सृजनात्मक विचारांचा अविष्कार असेल...