सामान्यातील असामान्य – डॉ. शोभना गोखले
पुराभिलेखविद्या आणि त्याच अनुषंगाने मी सध्या शिकत असलेला नाणकशास्त्र ह्या विषयांच्या आधारे आपल्याला तत्कालीन सामाजिक स्थिती, राजकीय घडामोडी, धार्मिक व्यवस्था आणि आर्थिक उलाढालींची कल्पना येते. शिवाय हे लेख आणि नाणी विश्वासार्ह्य असल्याने त्यांच्या अभ्यासाचे अतिशय महत्व आहे, किमान भारतीय इतिहासासाठी तरी. पण प्राच्यविद्या शिकताना केवळ जुन्या अवशेषांची, लेखांची, नाण्यांची, मूर्तींची मदत होते असे नाही तर […]