लोकसाहित्य आणि भारतीय विद्या
आज जशी तंत्रज्ञान युगाने लहान मुलांच्या हातामध्ये अनेक Digitized खेळणी दिली आहेत तशी खेळणी मी लहान असताना माझ्याकडे नव्हती. किंबहुना माझ्या वयाच्या कुणाकडेच नव्हती. आमच्या घरासमोर एक आजी रहायच्या. पटवर्धन आजी. दररोज संध्याकाळी त्या त्यांच्या बाल्कनीमध्ये खुर्चीवर बसून रस्त्यावरची वर्दळ बघत चहा घ्यायच्या. पटवर्धन आजींंचा अजून एक विरंगुळा होता, तो म्हणजे माझ्यासारख्या लहान मुलांना त्या रोज […]