Author: Dhanalaxmi

2

कूडियाट्टम्, संस्कृत रंगभूमी

कूडियाट्टम् केरळ ह्या प्रांतामधील प्राचीन संस्कृत नृत्यनाट्य प्रकार आहे. ही भारतामधील सर्वात प्राचीन जिवंत नाटक परंपरा म्हणता येईल. कूडियाट्टम् हे नृत्य-नाट्य म्हणजे अभिजात संस्कृत आणि केरळमधील स्थानिक परंपरा ह्यांना जोडणारा एक धागा आहे. साधारण...

2

रामलीला

रामकथा मंदाकिनी चित्रकूट चित चारु। तुलसी सुभग सनेह बन सिय रघुबीर बिहारु ।। – तुलसीदास (रामचरित मानस) तुलसीदास त्यांच्या दोह्यात म्हणतात, रामकथा मंदाकिनी नदीप्रमाणे आहे जी सुंदर, निर्मळ आहे, ती चित्रकूट प्रमाणे चित्तवेधक आहे....

5

वेद पठण परंपरा

भारतीयांसाठी वेद म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर आहे. वेदांची पवित्रता ही सर्वश्रुत आणि सर्वमान्य आहे. म्हणूनच बृह्दारण्यक उपनिषदामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद म्हणजे परमात्म्याचे निश्वास म्हटले आहेत. अस्य महतो मूतस्य निःश्वसितमेतद् यद् ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदोऽथर्वांगिरसः |...

0

अमूर्त वारसा, भारताचा

एखाद्या समाजाची एक वैशिष्टपूर्ण रचना, जगण्याच्या पद्धती या एका ठराविक मूल्यांवर आधारित असतात. धर्म, तत्त्वज्ञान, राजकीय किंवा सामाजिक व्यवस्था, साहित्य, शास्त्रे, कला, नीती, कायदा आणि त्या मागची मूल्ये म्हणजे त्या विशिष्ट प्रदेशातील ती संस्कृती...

1

प्राचीन भारतीय चित्रकलेचा प्रवास (भाग 2)

भाग 1 – प्राचीन भारतीय चित्रकलेचा प्रवास भीमबेटकातील चित्रांची अभिव्यक्ती प्राचीन भारतीय चित्रकलेचा प्रवास भाग 1 मध्ये आपण बघितलं की वि.श्री. वाकणकरांना भीमबेटका ह्या शैलाश्रयांचा शोध कसा लागला. त्यांनी आणि इतर अभ्यासकांनी भीमबेटकाचा एक नवा...

0

राजसत्तेच्या सामर्थ्याचे कलात्मक प्रतिक

खूप वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी एक गोष्ट घडली. खूप वर्ष म्हणजे जवळजवळ 70 वर्षांपूर्वी. 26 जानेवारी 1950 साली भारताची राज्यघटना अंमलात आणली गेली आणि आजच्याच दिवशी अजून एक महत्त्वाची गोष्ट घडली. ती म्हणजे 26 जानेवारी...

3

प्राचीन भारतीय चित्रकलेचा प्रवास (भाग 1)

कला म्हणजे अभिव्यक्ती असते. कलेच्या माध्यमातून माणूस त्याच्या अव्यक्त भावनांना अभिव्यक्त करून अर्थपूर्ण संकेतांचे आदानप्रदान करतो. मग ही अभिव्यक्ती त्याच्या धार्मिकतेशी निगडीत असले किंवा त्याला वाटणाऱ्या भीतीशी निगडीत असेल, त्याच्या सृजनात्मक विचारांचा अविष्कार असेल...

2

असाही एक इतिहास

खरं तर मी इतिहासाशी शाळेत असतानाच कट्टी घेतली होती. आणि शक्यतो परत कधी आम्ही दोघं (म्हणजे मी आणि इतिहास हा विषय) जवळ येणार नाही याचे अनेक प्रयत्न केले. पण नियतीच्या मनात काही वेगळच होतं....

7

आपली संस्कृती

कोणी आपल्याला आपला परिचय विचारला की आपण स्वतःचा परिचय यथायोग्य करून देतो. पण खरचं आपल्या स्वतःची ओळख आपल्याला स्वतःला पटली आहे का? असा प्रश्न किती लोकांच्या मनात डोकावतो? स्वतःला जाणून घ्यायचं असेल तर आधी...