बोधसूत्र | BodhSutra Blog
ताण्डवप्रिय शिवाच्या एकशे आठ करणांचा उल्लेख भरत मुनींच्या नाट्यशास्त्रात येतो. तामिळनाडू येथील चिदंबरम्, तंजावूर येथील बृहदिश्वर, कुम्भकोणम् येथील सारंगपाणी मंदिर आणि सातारा येथील नटराज मंदिर येथे या करणांची शिल्पांमधील अभिव्यक्ती बघायला मिळते. भरतमुनी करण...
विश्वाच्या उत्पत्ती विषयी असलेले कुतूहल अगदी प्राचीन काळापासून मानवाला आहेच. शुद्ध विज्ञानाधीष्टीत आणि तर्कशुद्ध बुद्धीने मानवाने विश्वोत्पत्तिचे महास्फोट (Big Bang Theory) सिद्धान्त, स्थिर स्थिती (Steady State Theory) यांसारखे विविध सिद्धान्त जगासमोर वेळोवेळी मांडले आहेत....
भारतामध्ये भगवान शिवाला समर्पित अनेक शैवक्षेत्र आसेतुहिमाचल पसलेली आहेत. परंतु भारतीय परंपरेत या शैव क्षेत्रांमध्ये द्वादश ज्योतिर्लिंग ही विशेष महत्त्वाची आहेत. शिवाय परंपरेने या स्थानांना तीर्थक्षेत्राचे महत्त्व लाभलेले आहे. त्यामुळे या द्वादश ज्योतिर्लिंगाची यात्रा...
मध्ययुगामध्ये संपूर्ण भारतात सुरु झालेल्या भक्तिपरंपरेतील एक महत्वाचे नाव म्हणजे भक्तशिरोमणी संत नामदेव. यांचा काळ इ.स १२७० ते इ.स. १३५० असा मानला जातो. ज्ञानदेव म्हणे तूं भक्त शिरोमणी | जोडिले जन्मोनि केशव चरण ||...
आज वसंतपंचमी, मकर संक्रमणानंतर माघ महिन्यात येणारी शुक्ल पंचमी. वसंतपंचमीला वसन्त ऋतूचे पहिले पाऊल पडते आणि निसर्ग आपली कूस बदलतो. निसर्गाच्या बदलत्या रूपात वसन्त ऋतू वेगवेगळे रंग भरायला सुरुवात करतो. प्राचीन भारतीय परंपरेत या...
भगवान शिव म्हणजे परमतत्त्व. या परमशिवाचे तत्त्वरूप अत्यंत व्यापक आणि कल्याणकारी आहे. शिवस्वरूप म्हणजे खरतरं निष्कलं निष्क्रियं शान्तं निरवद्यं निरञ्जनम् असे आहे. शिव तत्त्वाचा अर्थबोध शब्दांच्या परीघा पलीकडे जाऊन चित्ताला तुष्टी देणारा आहे. भगवान...
कला म्हणजे काय? कला म्हणजे माणसाच्या सृजनशील आत्मचैतन्याला दिलेली यथार्थाची साद आहे. – गुरुदेव रवींद्रनाथ टागोर सृजनशील आत्मचैतन्याला दिलेली यथार्थाची साद हे भारतीय कलेचे व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल. यथार्थ दर्शनाचे अनुकरण हा भाग भारतीय...
‘कला’ या शब्दाची व्याप्ती अपार आहे. कलेसारखी दिव्य शक्ती माणसाच्या जीवनाला सौंदर्य, उल्हास, लालित्य, प्रतिभेने संपन्न करते. कलेच्या दिव्यत्वाची प्रचिती जिथे येते, तिथे कलात्मक नवसृजन दिसतेच. कला म्हणजे नित्य साधना आणि नित्य चिंतन यांतून...
आपण सर्वच समूहप्रिय लोक आहोत. पण केवळ समूह म्हणजे समाज नव्हे. एक सातत्यशील आणि सहकारी सामाजिक समूह ज्यांच्यामध्ये कार्य साध्य करण्यासाठी सुसंघटीत असा आकृतिबंध तयार झाला आहे, त्याला समाज म्हणता येईल. या समाजात राहून...
सिद्धांत आणि साधना यांच्या समन्वयातून निर्माण झालेल्या या योगदर्शनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. योगश्चित्तवृत्तिनिरोधः या स्वाध्याय सुधाच्या पूर्वसूत्रामध्ये आपण योग परंपरेचा संक्षिप्त इतिहास पाहिला. याशिवाय योगदर्शनाचे स्वरूप काय आहे हे जाणून घेतले. योगश्चित्तवृत्तिनिरोधः म्हणजे नेमके...